1511

कोकणातील काही ST स्टॅन्ड वरील फेरीवाल्यांना तपासांतीअफवा पसरवत असल्याबद्दल अटक. विशेष चौकशीअंती त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
ते ‘आले पाक…. आले पाक’ असे ओरडत असल्याचे समजले.