1507

गंपू : “तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?”

झंपू : “आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती, ”प्लीज ट्राय ‘लेटर’ ……!!!”