चारोळी ५३

माझी सारी संपत्ती
माझ्या सोबत आहे
मी जिथे आहे
तिथेच लक्ष्मी आहे…