चारोळी ४९

मी हि प्रेमात पडलो
पण कधीच स्वार्थी झालो नाही
माझे प्रेम सोडले मी
पण कर्तव्यात कमी पडलो नाही…