चारोळी ४६

नाही जगायचे मला बंधनात
ना हिच्या ना तिच्या
ना जगाच्या ना समाजाच्या
ना बापाच्या ना आईच्या….