चारोळी ३८

मी बोलत नाही
म्हणजे मला बोलता येत नाही
मी बोललो तर
ते जगाला रुचणार नाही….