चारोळी ३५

माझे पाय जमिनीवर असतात
काही ते ही ओढू पहातात
मग काय एक दिवस ते
माझ्या प्रेमाने लाथा खातात….