चारोळी ३३

तुला अर्धे उगडे पाहिले
माझे संस्कार नागडे झाले
माझे डोळे मी मिटले
तू मला नालायक म्हटले….