चारोळी ३२

प्रेम नको माझे तुला
जगातील सारी सुखे हवी…
सुख सारे भोगल्यावर म्हणशील
मला तुझी जागा हवी …