चारोळी २८

मी तुझ्या प्रेमात पडावं
अस तुझात काहीच नाही
तरी तुझ्या प्रेमात पडलो
आणि जगाचा राहिलो नाही…