चारोळी २४

मी कळणे
इतके सोप्पे नाही
न कळताच
वर गेले काही…