चारोळी १९

स्वप्ने पहावीत तर
अपूर्ण राहणारी
आळशी जगतात स्वप्ने
पूर्ण होणारी…