मराठीसृष्टीचे प्रिमिअम सभासदत्त्व

    • आपल्या लेखनासाठी “मराठीसृष्टी’च्या क्लाऊडवर अमर्यादित जागा.
    • आपले सर्व लेखन एकाच ठिकाणाहून जगाला उपलब्ध…. (Sample)
    • आपले लेखन गुगलवरुन शोधण्याचीही सोय…
    • आपले सर्व लेख डिजिटल आर्काईव्हमध्ये जतन होणार 
    • प्रत्येक लेखासोबत Time Stamp. त्यामुळे आपण लेख सर्वप्रथम कधी लिहिला त्याची नोंद होईल.  (Sample)
    • आपला लेख  कॉपी-पेस्ट करुन आणि आपले नाव काढून  कोणालाही वापरण्यास आळा  घालण्यासाठी उपयुक्त…
    • आपल्या प्रत्येक लेखासोबत आपला फोटो आणि परिचय  (Sample)
    • आपल्या प्रत्येक लेखासोबत आपल्या सर्व लेखांच्या लिंक (Sample)
    • प्रिमिअम सभासदांची दर महिन्याला संमेलने वेगवेगळ्या शहरात आणि गावातही
    • नामांकित साहित्यिकांशी दर महिन्याला `थेट-भेट’ – प्रत्यक्ष आणि ऑनलाईनही
    • ऑडिओ – व्हिडिओ माध्यमातून लेख प्रकाशित करण्याची सुविधा
    • “मराठीसृष्टी’ च्या चार लाखांपेक्षा जास्त वाचकांना इ-मेलने आपल्या लेखांची माहिती पोहोचवा.
    • आपले लेखन फेसबुक आणि WhatsApp च्या माध्यमातून शेअर होणार  
    • मराठीसृष्टीच्या इ-मॅगझिनमध्ये आपल्या लेखांना प्राधान्य
    • मराठीसृष्टीच्या `प्रिमिअम’ विभागात प्रवेश 

    यासोबत मिळवा आपले स्वतःचे वेबपेज…
    https://www.marathisahityik.com/yourname

    मराठी साहित्यिक.. मग तो नामांकित असो किंवा नवोदित. इंटरनेटच्या महाकाय दुनियेत त्याला त्याचं स्वतःचं स्थान असायलाच पाहिजे. म्हणूनच मराठीसृष्टीने हातात घेतलाय मराठीतील प्रत्येक साहित्यिकाचे किमान एक पान तयार करण्याचा प्रकल्प. यात आपलेही एक पान असायलाच हवे ना? 

    मात्र मराठीसृष्टीचे प्रिमिअम सभासद म्हणून या खास पानावर आपल्यासाठी काही खास गोष्टी… 

    • आपला हा खास वेब पत्ता आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना द्या.
    • आपला वेब पत्ता आणि खास QR Code आपल्या व्हिजिटिंग कार्डवर छापा
    • या वेबपेजवरुन आपल्या सर्व लेखांच्या लिंक द्या.
    • या वेब पेजवरुन आपल्या सोशल मिडिया चॅनेल्सची लिंक द्या.
    • आपल्या संपर्क साधनांची माहिती द्या.

    आणखी एक खास भेट : 
    फॉन्टफ्रिडम गमभम २०१८ Voice Pro 

    • मराठीसाठी पहिले Integrated Voice Engine सॉफ्टवेअर (संगणकावर वापरण्यासाठी) 
    • आता आपल्या संगणकावर मराठीत बोलून टाईप करा… 
    • टाईप केलेला मजकूर हवा असल्यास तिथल्यातिथे Edit करा…. 
    • टाईप केलेला मजकूर DOC, TXT किंवा PDF फाईलमध्ये सेव्ह करा…
    • टाईप केलेला मजकूर WhatsApp किंवा इमेलने पाठवा…. किंवा फेसबुक, गुगल प्लस वगैरेवर अपलोड करा…
    • ५० सुंदर, सुबक मराठी फॉन्टस वापरुन आपले लेखन सजवा
    • युनिकोड आणि नॉन-युनिकोड अशा दोन्ही प्रकारचे फॉन्टस एकत्रितपणे वापरा 
    • आपल्या नेहमीच्या घरगुती किंवा कार्यालयीन कामांसाठी MS Word, Excel, Powerpoint वगैरेसारख्या कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये चालते. 
    • तुमचे स्वतःचे इ-बुक बनवा

    याशिवाय…. 

    • नामांकित प्रकाशकांच्या पुस्तकांवर ५० % पर्यंत सूट
    • अनेक उपयुक्त सॉफ्टवेअर आणि डिजिटल सेवांवर ५० % पर्यंत सूट
    • `मराठीसृष्टी’च्या इ-मॅगझिनचे १२ अंक
    • वर्षभरात १२ इ-पुस्तके मोफत
    • साहित्याशी संबंधित विषयांवर सातत्याने ऑनलाईन आणि प्रत्यक्षही चर्चासत्रे 
    • नव्या पुस्तकांची माहिती दर महिन्याला… आणि त्यांच्या खरेदीवर सवलतसुद्धा 
    • प्रकाशनपूर्व सवलती 
    • पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांची निमंत्रणे 
    • आपली इ-पुस्तके बनवण्यासाठी मदत
    • आणखी बरेच काही…..

    आजच… अगदी आत्ताच प्रिमिअम सभासद व्हा… 

    मर्यादित काळासाठी  ५० % सूट.

    प्रिमिअम सभासद होताना आता आपण वाचवू शकता रु.१,०००/-.

    आपल्यासाठी ही खास डिस्काऊंट लिंक.
    रु.२०००/-  रु. १,०००/- फक्त. 

    भरा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बॅंकींगने !