मुलाखतकार.. शब्दांकनकार प्रा. डॉ. नीतिन आरेकर – भाग १

कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर. […]

सुप्रसिद्ध ताल-संयोजक अनुपम घटक – भाग २

चित्रपट संगीत असो की वाद्यवृंद, त्याचं ताल संयोजन करण्यासाठी एक नाव प्रकर्षानं पुढे येतं ते म्हणजे अनुपम घटक. पण अनुपम हे ताल वादनातच ‘अनुपम’ आहेत असे नाही तर चित्रपट संगीतातील तालाचे जाणकार अभ्यासकही आहेत. भारताच्या लोकप्रिय सिनेमा संगीताविषयी त्यांच्याबरोबर केलेला हा सुसंवाद! […]

सुप्रसिद्ध ताल-संयोजक अनुपम घटक – भाग १

चित्रपट संगीत असो की वाद्यवृंद, त्याचं ताल संयोजन करण्यासाठी एक नाव प्रकर्षानं पुढे येतं ते म्हणजे अनुपम घटक. पण अनुपम हे ताल वादनातच ‘अनुपम’ आहेत असे नाही तर चित्रपट संगीतातील तालाचे जाणकार अभ्यासकही आहेत. भारताच्या लोकप्रिय सिनेमा संगीताविषयी त्यांच्याबरोबर केलेला हा सुसंवाद! […]

प्रितम हॉटेलचे अमरदीप सिंग कोहली – भाग ३

“बटर चिकन” ही डिश मुंबईत सर्वप्रथम “प्रितम”मध्ये बनवली गेली… येथपासून ते तुफान गाजलेल्या “पाकिझा” या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये “प्रितम” समूहाचा सहभाग, अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बॉलीवूड कलाकारांचे किस्से.. यांनी भरगच्च असलेली, धनश्री प्रधान दामले यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की बघा. […]

प्रितम हॉटेलचे अमरदीप सिंग कोहली – भाग २

1 2 3 4 8