मराठीसृष्टी प्रिमिअम सभासदत्त्व २०२३ – निमंत्रण (ITPL)

मराठीसृष्टी वेबपोर्टलच्या विविध Offers चा फायदा घेण्यासाठी असलेले प्रिमिअम सभासदत्त्व मिळण्यासाठी आपल्याला पाठवलेल्या आमंत्रणाचा स्विकार केल्याबद्दल धन्यवाद.

मराठीसृष्टीचे प्रकल्प भागिदार असलेल्या इंटरपोल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने हे प्रिमिअम सभासदत्त्व आपल्याला देण्यात येत आहे. 

रु.१०००/- किमतीच्या या प्रिमिअम सभासदत्त्वामध्ये आपल्याला अनेक भरगच्च सुविधा मिळतील, ज्यांचे सवलतीतील मूल्य आज किमान रु.२०,०००/- पेक्षा जास्त आहे.

  • ५० इ-पुस्तके – पूर्णपणे मोफत

  • ५० इ-पुस्तके – ७५% सवलतीत

  • ५० इ-पुस्तके – ५०% सवलतीत

  • ५० इ-पुस्तके – ३०% सवलतीत

  • नामवंत लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या छापील पुस्तकांवर २०% ते ३५% सवलत

Benefits Discount % Qty Average Cost Average Total Value Average Saving
50 Premium EBooks @ 100% Discount FREE 100 50 100 5000 5000
50 Premium EBooks @ 75% Discount 75% 75 50 100 5000 3750
50 Premium EBooks @ 50% Discount 50% 50 50 100 5000 2500
50 Premium EBooks @ 30% Discount 30% 30 50 100 5000 1500
Printed Books 20% to 35% 20 to 35

याशिवाय….

  • प्रकाशन समारंभांची आमंत्रणे

  • प्रकाशनपूर्व विशेष सवलती

  • साहित्यिकांच्या मुलाखतींची आमंत्रणे

  • मराठी चित्रपट, लघुपट यांचे खास शो. 

  • दर महिन्याला लकी ड्रॉ 

आणखी बरंच काही….

 


सभासदत्त्वासाठी खालील फॉर्म भरा.. आपल्याला मिळालेला COUPON CODE या फॉर्ममध्ये वापरा आणि सभासदत्त्व मोफत मिळवा.