मराठीसृष्टी प्रिमिअम सभासदत्त्व २०२३ – निमंत्रण

मराठीसृष्टी वेबपोर्टलच्या विविध Offers चा फायदा घेण्यासाठी असलेले प्रिमिअम सभासदत्त्व मिळण्यासाठी आपल्याला पाठवलेल्या आमंत्रणाचा स्विकार केल्याबद्दल धन्यवाद.

रु.१०००/- किमतीच्या या प्रिमिअम सभासदत्त्वामध्ये आपल्याला अनेक भरगच्च सुविधा मिळतील, ज्यांचे सवलतीतील मूल्य आज किमान रु.२०,०००/- पेक्षा जास्त आहे.

  • ५० इ-पुस्तके – पूर्णपणे मोफत

  • ५० इ-पुस्तके – ७५% सवलतीत

  • ५० इ-पुस्तके – ५०% सवलतीत

  • ५० इ-पुस्तके – ३०% सवलतीत

  • नामवंत लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या छापील पुस्तकांवर २०% ते ३५% सवलत

Benefits Discount % Qty Average Cost Average Total Value Average Saving
50 Premium EBooks @ 100% Discount FREE 100 50 100 5000 5000
50 Premium EBooks @ 75% Discount 75% 75 50 100 5000 3750
50 Premium EBooks @ 50% Discount 50% 50 50 100 5000 2500
50 Premium EBooks @ 30% Discount 30% 30 50 100 5000 1500
Printed Books 20% to 35% 20 to 35

याशिवाय….

  • प्रकाशन समारंभांची आमंत्रणे

  • प्रकाशनपूर्व विशेष सवलती

  • साहित्यिकांच्या मुलाखतींची आमंत्रणे

  • मराठी चित्रपट, लघुपट यांचे खास शो. 

  • दर महिन्याला लकी ड्रॉ 

आणखी बरंच काही….

 


सभासदत्त्वासाठी खालील फॉर्म भरा..