Disclaimer

या वेबपोर्टलवरील लेखनामध्ये व्यक्त झालेली मते ही संबंधित लेखकांची आहेत. त्यांच्याबद्दल मराठीसृष्टीचे व्यवस्थापन किंवा इतर कोणीही व्यक्ती जबाबदार नाही.

या वेबपोर्टलवर विविध लेखकांनी त्यांच्या लेखात वापरलेल्या मजकूर, छायाचित्रे, रेखाचित्रे तसेच दृक-श्राव्य माध्यमांच्या स्वामित्त्वाबद्दल (copyrights) ते ते लेखक जबाबदार आहेत. मराठीसृष्टीवे व्यवस्थापन कोणत्याही प्रकारच्या स्वामित्त्वहक्काच्या भंगाच्या बाबतीत जबाबदार नाही.

या वेबपोर्टलवरील कोणत्याही मजकुराच्या स्वामित्त्वहक्काबाबत कोणालाही काहीही आक्षेप घ्यावयाचा असल्यास अशा स्वामित्त्वहक्काचा भंग झाल्याच्या पुरेशा पुराव्यासह मराठीसृष्टीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.

आपल्याला मराठीसृष्टीत सहभागी होऊन नियमितपणे लेखन करायचे असेल तर आपण सदस्य म्हणून नोंदणी करु शकता.

मराठी संबंधित कुठल्याही विषयावर लेखन करून आपण मराठीसृष्टीत सहभागी होऊ शकता. आपल्या लिखाणाने कुठल्याही प्रकारे धर्म, जात, अशाप्रकारच्या व्यक्तिगत श्रद्धेच्या आणि रीतिरिवाजांच्या बाबतीत कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची आवर्जून काळजी घ्या.