मराठीसृष्टी @ ३० वर्षे !

मराठीसृष्टी वेबपोर्टल आता तब्बल ३० वर्षांचे होतेय…  मराठी वाचकांसाठी १९९५ मध्ये सुरु झालेल्या या ३० वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी मराठीसृष्टीद्वारे अनेक उपक्रम हातात घेतले आहेत.  विविध शहरांमध्ये तसेच ऑनलाईन माध्यमांमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.


मराठीसृष्टी डॉट कॉम तर्फे सकारात्मक, ज्ञानवर्धक, माहितीपूर्ण वाचनासाठीचा उपक्रम !

इंस्टाग्राम आणि youtube वरील रिल्स, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियामध्ये गुरफटलेल्या नव्या (आणि जुन्या) पिढीलाही काहीतरी सकारात्मक, ज्ञानवर्धक, माहितीपूर्ण वाचन करणे हे निश्चितच उपयोगी. पण हे सगळं मिळवायचं कसं आणि कुठे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी वेळ आणायचा कुठून? इंटरनेटच्या भल्यामोठ्या पसाऱ्यातून आपल्याला नेमकं जे  हवंय ते शोधणं, तेही मराठीत असलेलं….. हे खरंतर कठीण आणि वेळखाऊ काम….

यासाठीच मराठीसृष्टीने सुरू केलाय हा नवा उपक्रम…..

चला, आपण सगळे मिळून इंटरनेटवरील माहितीचा सकारात्मक उपयोग करूया…

चांगलं वाचूया ! चांगलं बघूया ! चांगलं ऐकूया !

यामध्ये वर्षभर आपल्याला मिळेल… विविध विषयतज्ज्ञ आणि अनुभवी संपादकांकडून इंटरनेटच्या भल्यामोठ्या पसाऱ्यातून काळजीपूर्वक निवडलेली माहिती…. मराठीसृष्टी वेबपोर्टलवर…. तीसुद्धा संपूर्ण वर्षभर….

आणि नियमित न्यूजलेटर तुमच्या WhatsApp वरही…..

✔ नामवंत नव्या व जुन्या मराठी लेखकांची ५० इ-पुस्तके – पूर्णपणे मोफत.
✔ नामवंत, जुन्या आणि नव्याही मराठी लेखकांचे विविध विषयांवरील ३००० खास लेख.
✔ नामवंत, जुन्या आणि नव्याही मराठी लेखकांच्या वर्षभरात ३००० प्राईम कथा.
✔ विविध विषयांवरील निवडलेले ५००० प्राईम व्हिडिओ. त्यासाठी आता YouTube वर शोधण्याची गरज नाही.
✔ भारत आणि जगभरातील विविध मिडियात, वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशित झालेल्या लेखांच्या ५००० प्राईम लिंक्स.

मराठीसृष्टीचे प्राईम सभासदत्त्व : फक्त रु.१०००/-. (एक वर्षासाठी)

दररोज एक कटिंग चहापेक्षाही कमी पैशात !

यातील सेवा सुविधांचे मूल्य :  रु.५०००/- पेक्षा जास्त…

सभासदत्त्वासाठी क्लिक करा..

याशिवाय….

✔ वर्षभरात चार नियतकालिकांचे प्रत्येकी १२ अंक मोफत
✔ २५० पेक्षा जास्त इ-पुस्तकांवर ५०% पर्यंत सवलत
✔ नामवंत लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या छापील पुस्तकांवर २०% ते ३५% सवलत
✔ प्रकाशनपूर्व विशेष सवलती
✔ साहित्यिकांच्या मुलाखतीं आणि पॉडकास्ट
✔ आणखी बरंच काही….

मराठीसृष्टीचे प्राईम सभासदत्व हे सध्या मर्यादित काळासाठीच आहे.

सभासदत्त्वासाठी क्लिक करा..