प्रवास आयुष्याचा

एक म्हातारा त्याचा आयुष्याचा प्रवास कसा झाला ? आणि शेवटी त्याला समजले तेव्हा तो काय सांगतो ? याबाबत मनोगत व्यक्त करतो. त्यातून बरेच काही शिकता येईल. ते मनोगत असे ……. […]

आपली प्राचीन खाद्य संस्कृती

एकुणात काय, तर एका परिपूर्ण, वैज्ञानिक आणि पोषक अश्या प्राचीन खाद्य संस्कृती चे आपण संवाहक आहोत. या संस्कृतीचा अभिमान बाळगण्यात गैर काहीच नाही, उलट अशी ही समृध्द खाद्य संस्कृती जगासमोर आणणे हे आवश्यक आहे..! […]

ऍनिव्हिओला ….

ऍनिव्हिओला… हा शब्द जीए कुलकर्णींचा. त्यांच्या “इस्किलार” या दीर्घ कथेत या शब्दाची ओळख झाली. ही जीएंची खासियत. स्वत:च एखादा शब्द तयार करायाचा आणि त्याला अर्थ द्यायचा. या कथेत असेच सेरीपी, इस्किलर असे शब्द त्यांनी निर्माण केले आणि त्यांना अर्थ दिले. […]

माझा रिसर्च चा विषय

वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या  गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व नैराश्य या घटनांना सामोरे जावे लागत आहे. […]

मानवी मन ( Human Mind )

निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण व पौष्टिक आहाराची आवशक्यता असते . तसेच मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार ,अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास. व्यक्तीला वाटणारा आनंद ,दुःख ,भावना आपलं शहाणपण,आपली ताकद,आपला वेडेपणा आणि दुबळेपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात . […]

लालदिवा नव्हे, माज उतरायला हवा !

लालदिव्याचं आकर्षण, वलय आणि दरारा आपल्या नेत्यांनाही चांगलाच समजला. त्याचं अनुकरण सरकारी बाबूंनी केले. अधिका-यांनीही आपल्यासाठीही लाल दिव्याची विशेष सोय करून घेतली. लाल दिव्याचं स्वप्न पाहून अनेक मुलं स्पर्धा परिक्षेच्या स्पर्धेत उतरली. सामान्य माणसांपेक्षा वेगळे अधिकार, नव्हे तर जगण्याचा खराखुरा अधिकार म्हणून लाल दिव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बनला. […]

गीतरामायणाचे रामायण !

गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. […]

धन जोडावे उत्तम व्यवहारे

अर्थसाक्षरता वाढावी आणि अधिकाधिक लोक संपत्ती निर्मितीकडे वळावेत यासाठी वेगवेगळया पातळयांवर गेल्या काही वर्षांत सामूहिक आणि संस्थांत्मक पातळीवर प्रयत्न होत आहेत. विशेषत: स्टॉक मार्केट म्हणजेच शेअर बाजारातले व्यवहार सर्वसामान्यांना करता येणं शक्य व्हावं यासाठी हे […]