j-2888

शिवकुमार हा प्रतिभावान नट आणि नकलाकार होता. एका पार्टीत त्याने `बहारो फुल बरसाओ’ हे गाणं सादर करून वाहवा मिळवली. एक अभिनेत्री लाडात येऊन म्हणाली, “अरे वा ! तुम्ही इतके छान गाता मला माहीतच
नाही.”त्यावर शिवकुमार म्हणाले, “छे, छे मला अजिबात गाता येत नाही. मी फक्त महमद रफी यांची नक्कल केली.

!