केशवकुमार (झेंडूची फुले)

अंतःकरणाच्या अमर्यादित आवारांत बेहद्द ब्रह्मानंदाची बादशाही बदफैली म्हणजेच मायेच्या मोहक मृगजळाची आत्यंतिक उत्कटता ! विश्वरूपी भगवंताच्या साक्षात्काराच्या प्रेमळ प्रचीतीतून प्रादुर्भूत झालेले प्रेम हे संसारसोपानाच्या शेवटच्या पायरीवरील उंबरठ्यावर उभारलेल्या दयेच्या देवळाचा कांचनी कळसच ! प्रेमाचा द्वेष, दानाचे चौर्य, विश्वाचे शून्य याच सूत्रत्रयीवर काव्याची उभारणी होते.’

— केशवकुमार (झेंडूची फुले)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.