उपवासाची दही बोंडे

साहित्य : तीन कप साबुदाणा, बारीक चिरलेल्या मिरच्या ३/४, जिरे अर्धा चहाचा चमचा, जरुरीइतके दही, तूप, मीठ.

कृती : 
प्रथम साबुदाणा निवडून घ्या. धुवा आणि दह्यामध्ये एक तास भिजत घाला. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची, मीठ, जिरे टाका. मिश्रण चांगले कालवुन घ्या. कढईत तुप गरम करा. त्यात मिश्रणाची लहान-लहान थोडे करून तळून काढा. गरम असताना खा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*