अननसाचे सासव

साहित्य : अननसाचे तुकडे, ओले खोबरे, सुक्या मिरच्या, साजूक तूप, हिंग, मोहरी, मेथी दाणे, गूळ व मीठ. कृती : २ चमचे ओले खोबरे व ४-५ सुक्या मिरच्यांचे जाडसर वाटण करावे. पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप […]

कॉर्न ऑन टोस्ट

साहित्य:- टोस्टसाठी दहा ब्रेड स्लाईस, थोडं बटर . कॉर्न स्ट्यूसाठी :- तीन गावरान मक्याची कणसं, दोन-तीन हिरव्या मिरच्या, एक मोठा कांदा, दोन कप दुध, एक मोठा चमचा मिरपूड, अर्धा चमचा लोणी, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ […]

चीझ कॉर्न रोल

साहित्य: चीज १ वाटी, हिरवी चटणी २ टे. स्पून, काळीमिरी पूड १ टे. स्पून, साबुदाण्याचे पीठ १ वाटी, स्मॅश केलेला बटाटा १ वाटी, कॉर्न १ वाटी, मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार. कृती: प्रथम एका बाऊलमध्ये कॉर्न, […]

कॉर्न चाट

साहित्य:- १ स्वीट कॉर्न, २ चमचे बटर, १ चीझ क्युब, १ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरं पूड, १ चमचा चाट मसाला, १ चिमूट हिंग, चवीनुसार मीठ. कृती:- एका स्वीट कणिस चे दाणे काढून मिठ […]

बटर कॉर्न

साहित्य:- मका, बटर, मीठ, साखर. कृती:- मकेचे दाणे 5 मिन उकळुरन घ्याएक भांडयात काढून त्याला मीठ व साखर घालाव त्यावर थोडा बटर घाला.

कॉर्न भेळ

साहित्य : २ कप मधु मका दाणे, १/४ कप कोथंबीर (चिरून), १ छोटा कांदा (बारीक चिरून), २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ छोटा टोमॅटो (बारीक चिरून), १/४ टी स्पून मिरे पावडर, १/४ टी स्पून चाट […]

स्वीटकॉर्न सुप

साहित्य: २ कप स्वीट कॉर्नचे दाणे (कच्चे), १ टीस्पून बटर, २ ते ३ टेस्पून भोपळी मिरची, मध्यम चिरून, २ ते ३ टेस्पून गाजर, मध्यम चिरून, २ टेस्पून कोबी, चिरून १ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/४ टीस्पून […]

खापरोळी

साहित्य- १ भांडं तांदळाचं पीठ (किंचित सरसरीत) पोहे भाजून मिक्सरवर बारीक केलेले पोह्याचे पीठ, २ टीस्पून तेल, चिमूटभर मीठ, खाण्याचा सोडा, २ चिमूट, मातीचे खापर (तवा) खाण्याचा चुना थोडा. २ नारळाचा चव, गूळ, वेलची पावडर. […]

वेसवार

मेतकुटाप्रमाणेच सुक्या प्रकारचं हे तोंडी लावणं. कोकणात- त्यातही राजापूरच्या बाजूला हे आवर्जून केलं जातं. मऊ भाताबरोबर चवीसाठी हे घेतलं जातं. याशिवाय फणसाची भाजी, गवारी, भोपळ्याच्या भाजीत तसेच उसळीत चव वाढवण्यासाठी घातला जातो. साहित्य : पाव […]

कॉर्न पकोडा

साहित्य: दीड कप मक्याचे दाणे, १/२ कप ज्वारीचे पीठ, ३ टेस्पून बेसन, २ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ टीस्पून जिरे, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल. कृती: मक्याचे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. […]

1 2 3 4 5 20