तेवीस प्रकारचे मोदक

१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला. २. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा […]

विड्याच्या पानाचे मोदक

साहित्य – ४ वाट्या ओल्या नारळाचा चव, २ वाट्या खडीसाखरेची पावडर,२ वाट्या साखर, ७ ते ८ विड्याची पाने, आर्धी वाटी दुध, १ वाटी गुलकंद, २ चमचे वेलची पावडर कृती – प्रथम विड्याची पाने दुध घालुन […]

आंब्याच्या रसाचे (आमरसाचे) मोदक

साहित्य : हापुसच्या आंब्यांचा रस १ भांडे, पाव भांड्यापेक्षा कमी साखर, खवा, बदाम, पिठी साखर, थोडासा केशर. कृती : हापूसचे चांगल्या क्वालिटीचे आंबे घेऊन त्याचा रस काढावा. तो रस पातेल्यात (जाड बुडाच्या पातेल्यात) ठेवावा. आंबे […]

मिल्क पावडरचे मोदक

साहित्य – २०० ग्रॅ. मिल्क पावडर, २०० ग्रॅ. आयसिंग शुगर, २०० ग्रॅम बाजारी खोबरे कीस, सात-आठ वेलदोड्याची पूड, अर्धा चमचा रोझ इसेन्स व चंदेरी गोळ्या. कृती – मिल्क पावडर, आयसिंग शुगर व खोबरे कीस एकत्र […]

ज्वारीच्या पीठाचे मोदक

साहित्य : १ नारळाचे खोबरे, १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ, ४ /५ वेलदोडे, २ वाटया जोंधळ्याचे (ज्वारी) पीठ, मीठ, तूप. कृती : मैद्याच्या चाळणीने ज्वारीचे पीठ चाळून घ्यावे. नेहमीप्रमाणे नारळ आणि गुळाचे सारण तयार […]

गुलकंद मोदक

साहित्य : सारणासाठी : १ मध्यम आकाराचा नारळ, २ कप दुध, ३/४ कप साखर, २ टे स्पून गुलकंद,१ टी स्पून वेलची पावडर, ५-६ काजू (तुकडे करून), ५-६ बदाम (तुकडे करून) पारी साठी : २ कप रवा […]

सुक्‍या मेव्याचे मोदक

साहित्य – एक वाटी खसखस, १५ ते १६ खारका, एक वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, २० बदाम, ५० ग्रॅम अक्रोडाचा चुरा, एक वाटी सायीसकट दूध, दोन वाट्या साखर, थोडी पिठीसाखर, चंदेरी गोळ्या व तूप. कृती – […]

रंगीत मोदक

साहित्य – ५०० ग्रॅम बासमती तांदळाची पिठी, एक मोठा नारळ, साखर, तीन-चार पेढे, पाच-सहा वेलदोड्याची पूड, पाच-सहा काजू, अर्धा चमचा रोझ इसेन्स, मीठ, एक लहान वेलची केळ, हिरवा, पिवळा व लाल रंग. कृती – प्रथम […]

काजूचे मोदक

साहित्य : ताजा खवा ५०० ग्राम , काजू पाकळी १०० ग्राम (मिक्सरवर फिरवून पावडर करून घ्या) , पिठीसाखर १०० ग्राम (ज्यांना गोड मोदक आवडत असतील त्यांनी साखर जास्त घातली तरी चालेल) , स्वादासाठी एक छोटा […]

तळणीचे मोदक

साहित्य – एक वाटी मैदा,एक वाटी साजूक तुपावर भाजून घेतलेली कणीक, मुटका वळला जाईल इतपत कडकडीत वनस्पती तुपाचे मोहन. चिमुटभर मीठ, अर्धा कप दूध व घट्ट पीठ भिजवायला आवश्यक तेवढे पाणी. पीठ पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट […]

1 2