साहित्य:- बाकरवड्या, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक चिरलेला कांदा, फरसाण, शेव, दही, दोन्ही चटण्या.
कृती:- बाकरवड्यांचा चुरा करून घ्यावा. त्यावर उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी व बारीक चिरलेला कांदा घालावा. थोडा फरसाण व बारीक शेव घालून वर फेटलेले दही घालावे. त्यावर आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply