Avatar
About Sanket
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

केळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक

आपल्याकडे बारा महिने सहज उपलब्ध असणारे, खायला सोपे आणि मऊ, सर्वांचे आवडते फळ म्हणजे ‘केळी’. आपल्याकडे बहुतेक लोकांना केळी खायला आवडतात. खायला सोपी आणि नरम असल्याने लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वाना केळी खायला आवडतात. केळ्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. […]

काय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे

सर्वांनाच जेवण करून झाल्यावर बडीशेप खाण्यास आवडते. गोड असो अथवा तिखट जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाण्यास चांगले वाटते. बडीशेपमध्ये विविध औषधी गुणधर्म आढळून येतात. […]

थकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स

आपल्या सर्वांनाच विविध प्रकारची पेय पिण्यास आवडतात. सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे “पाणी”. विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. […]

बदाम भिजवून खाणे नेहमीच फायदेशीर असतं

जर कोणाच्या काही लक्षात राहत नसेल तर सर्रास आपण म्हणतो, “अरे भिजवलेले बदाम खा म्हणजे तुझी स्मरणशक्ती वाढेल”. खरं पाहता, लहान मुलांना आपण आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे म्हणून भिजवलेले बदाम नेहमी खायला देतो. त्याची स्मरणशक्ती वाढणे […]

खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजे काय

खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे. हे एक प्रकारचे मीठ आहे. हा खाण्याचा सोडा अल्कली गुणधर्माचा आढळून येतो. हे पांढऱ्या भुकटीच्या म्हणजेच […]

चांगल्या फिटनेससाठी पौष्टिक खिचडीचा वापर नक्की करा

जेव्हा आपण कामावरून दमून घरी येतो, दिवसभराच्या थकव्याने जेवण बनवण्याचा कंटाळा येतो. पण घरातील सात्विक अन्न खाण्याची इच्छा असल्याने आपण पटकन होणारी, रुचकर आणि पौष्टिक अशा खिचडीचा पर्याय निवडतो. कारण कमी वेळात होणारी, पचायला हलकी, […]

खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं

तर अशा ह्या गुणकारी बदामाला भिजवून खाल्ले तर त्यातील सर्व पौष्टिक घटकांचा शरीराला योग्यप्रकारे फायदा मिळतो. म्हणूनच घरातील सर्वांनी भिजवलेल्या बदामाचा आपल्या खाण्यात जरूर सहभाग करावा. […]