घाटले

एक डाव भरून तांदळाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ घ्यावे. १ वाटी बारीक चिरलेला गूळ, १ वाटी नारळाचा चव, गव्हाचे पीठ तुपावर भाजून घ्यावे. चिमूटभर जायफळाची पावडर, १ वाटी पाण्यात  पीठ मिसळून ठेवावे. १ वाटी पाण्यात […]

खांडवी किंवा सांदण

साहित्य- १ वाटी कण्या (तांदूळ धुवून वाळवणे व मिक्सरवर कण्या करणे),  एक वाटी गूळ (काळसर तांबडा रंगाचा घ्यावा हा गूळ गोड असतो), एक वाटी खवलेला नारळ, थोडी वेलची पावडर किंवा थोडा फणसाचा रस, दोन चमचे […]

दीप अमावस्येचे गोड दिवे

आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. लहानपणी खूपच मज्जा येई. वर्षभर प्रकाश देणाऱ्या, घर उजळविणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याची पूजा करण्याचा हा एकमेव दिवस. पितळी समई, लामण दिवा, नंदादीप, चांदीची निरांजने इतकेच नव्हे […]

सूरती लोच्चो

साहित्य : एक वाटी हरबरा डाळ भिजवलेली, १/४ वाटी उडदाची डाळ भिजवलेली, १/४ पोहा भिजलेले, ३/४हिरवी मिरची १इंच आल्या चा तूकडा. कृती : सर्व जिन्नस एकत्र वाटून घेणे त्यात हळद,मीठ,हिंग लोच्या मसाला घालावे(दाबेली मसाला पण चालेल) १/२चमचा […]

आंबा टिक्की

साहित्य : एक हापूस आंबा, पाव किलो खवा, वेलची पावडर, काजू-बदाम काप, दूध पावडर १०० ग्रॅम, साजूक तूप. कृती : खवा कढईत मंद आचेवर गुलाबीसर भाजावा. गार झाल्यावर त्यात आंब्याच्या बारीक फोडी घालाव्यात. हलक्या हाताने […]

घावन-घाटले

साहित्य- तांदळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, तेल. कृती- प्रथम नारळाचे घट्टसर दूध काढून घ्यावे. त्यात आवडीनुसार गोड होईपर्यंत गूळ घालावा. नंतर वेलची पावडर घालावी. थोडेसे गरम करावे. वाटल्यास त्याला तांदळाचे पीठ […]

गूळ, कणकेचे शंकरपाळे

साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड. कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन […]

ढोकळा

साहित्य: १ कप बेसन, ३ टेस्पून रवा, १/२ कप दही, फेटलेले, १/२ कप पाणी (कदाचित १/४ कप पाणी जास्त लागू शकेल), १/२ टीस्पून किसलेले आले, १/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, चिमटीभर सायट्रिक आम्ल (टीप २), चवीपुरते […]

झणझणीत मिसळ पाव

साहित्य : मटकी आणि मुग मोडाचे दोन मोठ्या वाट्या. सुके मसाले : हळद एक चमचा, हिंग पाव चमचा, तिखट प्रेमाने 3 चमचे, जिरे-धणे पूड एक चमचा, गरम मसाला एक चमचा, काळा मसाला (घरचा) एक चमचा, […]

आंब्याचा सुधारस

साहित्य : एक वाटी साखर, पाव वाटी नारळाचा चव, आंब्याचा गोळा, १०-१५ काजू तुकडे, २ चमचे वेलची पूड, केशर, थोडा लिंबाचा रस (आवडीप्रमाणे) कृती : प्रथम साखरेत पाणी घालून पाक होत आला की नारळाचा चव […]

1 2 3 4