पॉपकॉर्न, बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न आणि मराठमोळं कणीस

मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ […]

बेबी कॉर्न पनीर डिलाईट

साहित्य :- बेबी कॉर्न, मीठ, हळद, तेल, बारीक चिरलेला कांदा, लसूण ठेचलेला, हिरवी मिरची पेस्ट, आले, ओवा, धनेपूड, बेबी कॉर्न, टोमॅटो प्युरी, तिखट, मीठ, साखर, 100 ग्रॅम पनीर, सोया सॉस, लाल-पिवळी-हिरवी सिमला मिरची. कृती :- […]

बेबी कॉर्न लॉलीपॉप

साहित्य :- पॅनमध्ये तेलावर आले-लसूण पेस्ट परतून उकडून कुस्करलेला बटाटा, लाल तिखट, सोया सॉस, चिली सॉस, मीठ व थोडे पाणी घालून परतून घट्ट मिश्रण बनवा. हे मिश्रण बेबी कॉर्न स्टिकला लावा व दाबून घ्या. या […]

बेबी कॉर्न ब्रंच

साहित्य :- अडीचशे ग्रॅम उकडलेले बेबी कॉर्न, दोन कप दूध, एक बारीक चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर, एक चमचा तूप, काजूचे तुकडे, उडदाची डाळ, मीठ चवीनुसार. कृती :- तूप गरम करून त्यात उडीद […]

कुरकुरीत बेबी कॉर्न स्टिक्सर

साहित्य :- अर्धा कप भिजवलेल्या उडीद डाळीचे पीठ, अर्धा कप भिजवलेल्या चणाडाळीचे पीठ, प्रत्येकी एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचे काप, हिरवी मिरची, जलजिरा पावडर, लाल तिखट व जिरे, मीठ चवीपुरते, दोन कप बेबी कॉर्न उकडून, […]

स्पंजी बेबी कॉर्न क्यूमब्ज

साहित्य :- एक कप बेबी कॉर्न, प्रत्येकी अर्धा कप तांदळाचे पीठ, बेसनपीठ व चिरलेली कोथिंबीर, दोन लहान चमचे आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, पांढरे तीळ, एक लहान चमचा इनो फ्रूट सॉल्ट, तळण्यासाठी तेल. कृती […]

क्रिस्पी गार्लिक बेबी कॉर्न

साहित्य :- एक कप बेबी कॉर्न, चिमूटभर अजिनोमोटो, मीठ व काळी मिरेपूड चवीनुसार, तळण्यासाठी तेल एक चमचा, प्रत्येकी बारीक चिरलेले आले व लसूण, अर्धा कप टोमॅटो सॉस, सजावटीसाठी कांद्याची पात. कृती :- प्रथम कांद्याची पात […]

बेबी कॉर्न इन चिजी डिप

साहित्य :- 8-10 बेबी कॉर्न, एक कप मशरूम, एक चमचा जिरे, तमालपत्र, लवंगा, लाल मिरच्या, एका कांद्याचे चौकोनी तुकडे, एक चमचा टोमॅटो प्यूरी, एक चमचा आले-लसूण पेस्ट, दीड चमचा लाल मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, […]

बेबी कॉर्न रोल

साहित्य :- 8-10 बेबी कॉर्न, 6-8 ब्रेड स्लाइस, 4 मोठे चमचे लोणी, एक मोठा चमचा तेल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, अर्धा लहान चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, 2 उकडलेले बटाटे, अर्धा कप मलई, एक […]

क्रिस्पी चिली बेबी कॉर्न

साहित्य :- 250 ग्रॅम बेबी कॉर्न, एक कप उभ्या चिरलेल्या भाज्या (कोबी, सिमला मिरची, गाजर इत्यादी), 3-4 हिरव्या मिरच्या, दोन चमचे शेजवान सॉस, चिमूटभर अजिनोमोटो, अर्धा कप मैदा, पाव कप पाणी, काळी मिरेपूड, मीठ, चवीनुसार […]

1 5 6 7 8 9 16