उदय सबनीस

अभिनेता, व्हॉईसओव्हर कलाकार

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस यांचा जन्म ८ डिसेंबर १९५९ रोजी झाला.

१९८८ साली त्यांचं पहिलं नाटक “सूर्याची पिल्ले” रंगभूमीवर आले. २५ नाटकं, ५० मालिका, ३० सिनेमे, व ५ हिंदी सिनेमे तसेच इंग्रजी व फ्रेंच सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी आपला अभिनय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. “बैंजो” आणि “अकीरा” या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

उदय सबनीस यांनी कार्टून नेटवर्क, डिजनी, डिस्कव्हरी, हिस्टरी या चॅनेल्सवर व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे.

अधिक विस्तृत माहितीसाठी खालील लेख वाचा :

https://www.marathisrushti.com/articles/uday-sabnis/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*