बाबासाहेब घोरपडे

बाबासाहेब घोरपडे हे मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे लेखक होते.

मराठी ग्रंथकारांचे उत्तम ग्रंथ प्रकाशित व्हावेत यासाठी त्यांनी “इचलकरंजीकर ग्रंथमाला” नावाचा प्रकाशन-यत्न सुरु केला.

“ब्रिटनने हिंदुस्थानसाठी काय केले?”… “दक्षिणेतील शेतीची सांपत्तिक स्थिती” अशी पुस्तके त्यांनी लिहिली. त्याआधी, “सम्राट व सम्राज्ञी यांच्या हिंदुस्थानातील प्रवासाचा ऐतिहासिक वृत्तान्त” त्यांनी लिहिला होता.

२१ ऑक्टोबर १९४३ रोजी त्यांचे निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*