शासनात आणि प्रशासनात म्हणजेच केंद्र शासन, राज्य शासन, प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, संरक्षण सेवा, न्यायसंस्था इत्यादिंमध्ये काम करत असलेल्या मराठी लोकांबद्दल…..

मारोतराव कन्नमवार

मुख्यमंत्री पदाच्या अल्प कारकिर्दीतही महाराष्ट्रातल्या जनमानसावर आपल्या कर्तृत्वाची छाप ठेवून जाणारा मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांचे नाव आदराने घ्यावे लागते.
[…]

नाईक, वसंतराव

वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरली. दोन युद्धे, तीन मोठी राज्यव्यापी अवर्षण यासारख्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी शेतीचा अमूलाग्र विकास करुन महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण बनविला; म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते मानले जाते.
[…]

पवार, शरद

माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव. […]

अब्दुल रहमान अंतुले (बॅरिस्टर)

तडाखेबाज निर्णय घेऊन ते धडाकेबाजपणे अंमलात आणणारे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ख्याती आहे. आपल्या अल्प कारकिर्दीत देखील त्यांनी स्वत:मधल्या कुशल प्रशासकाची जाणीव करुन दिली.
[…]

भोसले, (बॅरिस्टर) बाबासाहेब

विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे प्रखर बुद्धिमत्ता आणि तल्लख विनोदबुद्धी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
[…]

पाटील, वसंतदादा

आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्यलढ्यापासून करणार्‍या वसंत दादांनी तब्बल चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले.
[…]

फळणीकर, विजय गजानन

पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आपलं घर या संस्थेचे संचालक श्री विजय गजानन फळणीकर…
[…]

गुप्ते, जनार्दन खंडेराव

कै.जनार्दन खंडेराव गुप्ते यांचा जन्म १९१३ साली बडोदा येथे झाला. मॅट्रीक झाल्यावर १९३९ साली ब्रिटीश सैन्यामध्ये भरती झाले.
[…]

दिघे, विश्वनाथ मा.

पनवेल येथील कै. विश्वनाथ मार्तंड दिघे यांना सन १९३० साली परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या कृत्या बद्दल सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा झाली तेव्हा ते विद्यार्थी दशेत होते.
[…]

1 3 4 5 6