शांकुतल ते मानापमान – भाग २

पं वसंतराव देशपांडे आणि आशा खाडिलकर यांनी घडवलेला मराठी नाट्यसंगीताचा सुरेल प्रवास. मुंबई दूरदर्शनवरचा हा कार्यक्रम..

हा आहे भाग दुसरा

निर्माते अरुण काकतकर
Produced by: Arun Kakatkar.

मुलाखतकार: सुरेश खरें
तबला: साई बँकर, मंगेश मुळे.
ऑर्गन: विष्णुपंत वष्ट
व्हायोलिन: रमाकांत परांजपे
तानपुरा: विद्याधर कोपरकर आणि अनुराधा कोल्हटकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*