प्रेमातून प्रेमाकडे

स्त्री- पुरुष भावबंध हा आपल्याकडे वेगळ्या नजरेनेच पाहाण्याचा विषय. आधीही आणि आजही. अलीकडच्या मालीकानी तर त्याला पार वेगळाच रंग दिला. पण असा भावबंध आयुष्याची रंगसंगती सकारात्मक आणि सर्जक तर्हेने ही बदलू शकतो याचा आश्वासक व आकर्षक आलेख म्हणजे अरुणा ढेरे यांचे पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक ” प्रेमातून प्रेमाकडे ” या पुस्तकाचे चन्द्रशेखर टिळक यांनी केले आहे त्यांच्या नैमित्तिक सदर “स्मरण- विस्मरण” च्या या भागात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*