एक गाव बारा भानगडी (संपूर्ण मराठी चित्रपट)

एक गाव बारा भानगडी हा एक विनोदी मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट १९६९ ला प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत माने यांनी केले असून यात जयश्री गडकर, अरुण सरनाईक, वर्षा व दादा साळवी यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत. चित्रपटाला संगीत राम कदमांचं लाभलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*