विविध विषयांवरील शैक्षणिक व्हिडिओज तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणांचे व्हिडिओज इथे पहा …

मानवी चेहरा

मानवी चेहरा टप्प्याटप्प्याने कसा काढायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे. […]

दंडगोलाकृती वस्तूंना सोप्या पद्धतीने रेखाटन कसे करावे

सर्व प्रकारच्या दंडगोलाकृती वस्तूंचा अर्थात फ्लॉवरपॉट, बादली, मग, पातेले, हंडा, कळशी अशा अनेक वस्तूंचा सोप्या पद्धतीने रेखाटन कसे करावे हे या व्हिडीओच्या माध्यमातून शिकता येणार आहे. […]

दिपक वेलणकर ( Voice modulation course)

दिपक वेलणकर हे Voice Modulation शिकवणार्‍यांपैकी एक प्रख्यात नाव आहे. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक जण या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. […]