अनिल मेहता यांची एक मुलाखत

मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता हे वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत आहेत. वाचनाच्या गोडीतून ते पुस्तक प्रकाशन व्यवसायात आले आणि गेल्या ५० वर्षात प्रकाशन विश्वात कार्यरत राहून वाचक आणि लेखक यांच्यातील फार मोठा दुवा बनले. […]

यशस्वी उद्योजक सागर दडस यांचा जीवनप्रवास

एक शेतमजुराचा मुलगा ते यशस्वी उद्योजक हा प्रवास करणं सोपं नसतं परंतु जर डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर असेल तर निश्चितपणे घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सागर दडस […]

दिपक वेलणकर ( Voice modulation course)

दिपक वेलणकर हे Voice Modulation शिकवणार्‍यांपैकी एक प्रख्यात नाव आहे. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक जण या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. […]