नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास कार्यक्रम

कार्यक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा  ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने आपण नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा यांची नातसून उमा पेंढारकर, शुभदा आणि […]

“संवाद” – “घातसूत्र”कार दीपक करंजीकर

“घातसूत्र ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय-राजकीय ग्रंथ नाही. निबंध नाही. प्रबंध नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन नाही. तत्त्वज्ञान नाही. आध्यात्मिक प्रवचन नाही वा क्लिष्ट चिंतनाचे तथाकथित निरूपण नाही. दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलिकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वंकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन करणारा, पण एक उत्कंठावर्धक, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. सध्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या, आर्थिक अरिष्टाच्या, संभाव्य प्रलयसमान भासणार््या आंतरराष्ट्रीय प्रवाहांचा घेतलेला हा वेधक शोध आहे. […]

“संवाद” – सिद्धहस्त कथाकार, कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे

जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, प्रा. रंगनाथ पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या “सातपाटील कुलवृत्तांत” या कादंबरीनिमित्त हा संवाद साधलाय प्रा. नितीन रिंढे यांनी. […]