“संवाद” – सिद्धहस्त कथाकार, कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे

जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, प्रा. रंगनाथ पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या “सातपाटील कुलवृत्तांत” या कादंबरीनिमित्त हा संवाद साधलाय प्रा. नितीन रिंढे यांनी. […]

मुशाफिरी जागतिक सिनेमाची – इराणी सिनेमाची ओळख करुन देतायत सिने-समिक्षक अशोक राणे

“मुशाफिरी जागतिक सिनेमाची” या मालिकेच्या या भागात “सिनेमा पहाणारा माणूस” म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सिने समिक्षक श्री अशोक राणे आपल्याला ओळख करुन देत आहेत इराणी सिनेमाची. त्यांच्याशी संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी. […]

नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते गिरीश परदेशी

नवनवे प्रयोग रंगभूमीवर करून त्यात यश मिळवणारे, सदोदित नवीन गोष्टींचा शोध घेण्याकडे कल असलेले नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते श्री. गिरीश परदेशी यांची धनश्री प्रधान दामले यांनी घेतलेली मुलाखत.. […]

मुलाखतकार.. शब्दांकनकार प्रा. डॉ. नीतिन आरेकर – भाग ३

कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर. […]

1 2 3 8