ल आणि त्याच्या बाराखडीच्या अक्षरांनी सुरु होणारी आडनावे

It seems we can’t find what you’re looking for. Perhaps searching can help.

Popular Articles

Random Articles

 • आडनावाचीही पसंती हवी

  February 25, 2018

  काही मराठी आडनावे इतकी विचित्र आणि लाजिरवाणी असतात की, ती, त्या कुटुंबांनी का स्वीकारली, कोणत्या कारणामुळे रूढ झाली आणि पिढ्यानपिढ्या कशी वापरात ठेवली हे फार मोठे गूढ आहे. अशी आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या मुला-मुलींना विशेषतः विद्यार्थी/विद्यार्थीनींना आणि लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो अशी अडचणीची आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. ती आडनावे बदलून घ्यावीशी वाटण्याची प्रेरणा समाजात रुजली पाहिजे. समाजासाठी आडनाव धारण करून, समाजात वावरावयाचे असल्याने, विक्षिप्त आडनावे हा सामाजिक कलंक आहे असे मी मानतो आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून उपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावांत बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी उपाय आहे. […]

 • मराठी आडनावं – माअी

  May 17, 2016
 • आडनावाची खरोखर गरज आहे का ?

  April 19, 2016
 • मराठी आडनाव कोशाची सुरूवात

  June 9, 2015
 • अपत्यपिढी आणि आनुवंशिकता

  February 26, 2018