डॉ. मंगल गवळी

लिहितो तो साहित्यिक आणि वाचतो तो वाचक!!एवढे सोपे आहे तर मग चर्चा कशाला?आपल्या ग्रुपचे नाव"आम्ही साहित्यिक"म्हणून आत शिरताना चारदोन चारोळ्या ...
पुढे वाचा...

वैशाली वर्तक

असे नव्हे की प्रत्येकाने कविता ,लेख ,कथा , लघुकथा वर्णने लिहीली तरच तो साहित्यिक . साहित्याची आवड असणारा , साहित्याची ...
पुढे वाचा...

सुदाम भाऊसाहेब शिंदे

ज्याच्याकडे लिखाणाचे कौशल्य आहे तोच खरा साहित्यीक असे म्हणने अयोग्य च आहे असे मला वाटते.कारण संत बहिणाबाई यांना लिहीता वाचता ...
पुढे वाचा...

संदीप कोकिल

आता ना मुद्दलात हा विषय सुरू होतोच ..साहित्या पासून...आता मला पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे ..लिखाण या गोष्टी ला साहित्य का..?? ...
पुढे वाचा...

सरोज भट्टू

मराठी साहित्य विश्र्वातील एक श्रेष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी एके ठिकाणी,जे लिहिले जाते व जे वाचले जाते ते साहित्य अशी ...
पुढे वाचा...

सर्जेराव कुइगडे

जो कसदार साहित्य प्रसवितो तो साहित्यिक, हे साहित्यिक कोण? या प्रश्नाला माझे साधे, सरळ उत्तर. आमच्या लहानपणी आमच्या शेजारच्या दुरपा ...
पुढे वाचा...

महाचर्चा

फेसबुकवरचा “आम्ही साहित्यिक” हा अतिशय लोकप्रिय ग्रुप. संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहून घेतलेला. गेली कित्येक वर्षे नावाजलेल्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करताकरताच नवोदितांनाही एक सुंदर व्यासपीठ मिळवून देणर्‍या या ग्रुपवर वेगवेगळे उपक्रम सुरु असतात. आता यात भर पडली आहे ती म्हणजे “महाचर्चा” या उपक्रमाची. येथे एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. या “महाचर्चेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरुच राहिल....

महाचर्चा – विषय १ – साहित्यिक कोण ?

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील. साहित्यिक हा साहित्यिक असतो... छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
 
हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती... सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा....
 
महाचर्चा - विषय १ - साहित्यिक कोण ?