अलका देशमुख

दोन दिवस विचारच केला आज आत्ता लिहायला सुरुवात केलीय...मला एवढं ज्ञान नाही पण तरीही माझ्या मनात वाटलं मला सुचलं तसं ...
पुढे वाचा...

संदीप कोकिल

आता ना मुद्दलात हा विषय सुरू होतोच ..साहित्या पासून...आता मला पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे ..लिखाण या गोष्टी ला साहित्य का..?? ...
पुढे वाचा...

डाॅ. सोनाली उमेश गायकवाड

साहित्य या शब्दाची शब्दशहा व्याख्या करायला गेलो तर जे, जे काही आपल्याला लिहिता येईल ते सगळं साहित्य असं म्हणता येतं ...
पुढे वाचा...

संतोष शेम्बले

महाचर्चा खरा साहित्यिक कौन ? हा विषय सध्याच्या साहित्यनवोदितांना खूप फायदेशीर व संजीवनी देणारा ठरेल ज्यांना साहित्यात रुची आहे.यावर मी ...
पुढे वाचा...

विवेक माधव

मुल शाळेत जातं. हळुहळु लिहायला वाचायला शिकतं. पुढे जसजसं मुल वाढत जातं तस तसं त्याला परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांना स्वतःला जे ...
पुढे वाचा...

डॉ. रश्मी यशवंत कुलकर्णी

नमस्कार.... खरं तर.... वर्तमानपत्रातील पुरवण्यां मधील येणारे लेख, पशुपक्ष्यांची माहिती,, सिनेमांचे समीक्षण, यापासून निर्माण झालेली वाचनाची आवड..... ...
पुढे वाचा...

महाचर्चा

फेसबुकवरचा “आम्ही साहित्यिक” हा अतिशय लोकप्रिय ग्रुप. संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहून घेतलेला. गेली कित्येक वर्षे नावाजलेल्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करताकरताच नवोदितांनाही एक सुंदर व्यासपीठ मिळवून देणर्‍या या ग्रुपवर वेगवेगळे उपक्रम सुरु असतात. आता यात भर पडली आहे ती म्हणजे “महाचर्चा” या उपक्रमाची. येथे एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. या “महाचर्चेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरुच राहिल....

महाचर्चा – विषय १ – साहित्यिक कोण ?

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील. साहित्यिक हा साहित्यिक असतो... छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
 
हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती... सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा....
 
महाचर्चा - विषय १ - साहित्यिक कोण ?