मीनाक्षी देशपांडे

जो चांगले लिहू शकतो, चांगल्या लिखाणाची जो प्रशंसा करू शकतो. ज्याला वाचनाचा व्यासंग आहे, आवड आहे. आणि ज्याच्यावर लेखणी प्रसन्न ...
पुढे वाचा...

प्रकाश तांबे

या महाचर्चेत भाग घेतलेल्या 'आम्ही साहित्यिक'च्या सर्व मान्यंवर सभासदांच्या प्रतिक्रियेतून स्फूर्ती घेत " साहित्यिक कोण " या विषयी मला स्फुरलेले ...
पुढे वाचा...

वैशाली वर्तक

असे नव्हे की प्रत्येकाने कविता ,लेख ,कथा , लघुकथा वर्णने लिहीली तरच तो साहित्यिक . साहित्याची आवड असणारा , साहित्याची ...
पुढे वाचा...

वृषाली जोगळेकर

या लेखात प्रत्येकाने आपापल्या दृष्टीकोनातून आपापली मते मांडली होती. विषय एकच आणि त्यावरची मते मात्र भिन्न. वेगवेगळेपण वाचताना खूप मस्त ...
पुढे वाचा...

सौ. स्मिता परदेशी

जलभरल्या मेघांना तो भार न पेलवून ते जसे मनमुराद कोसळतात तसाच स्वतःच्याच विचारांचा भावनांचा भार हलका करायला ज्याला शब्दांचा आधार ...
पुढे वाचा...

शोभा वागळे

भारतीय संस्कृती आपल्या प्राचीन ग्रंथापासूनच सुरू झालेली आहे. आपले चार वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे आपले प्राचीन ...
पुढे वाचा...

महाचर्चा

फेसबुकवरचा “आम्ही साहित्यिक” हा अतिशय लोकप्रिय ग्रुप. संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहून घेतलेला. गेली कित्येक वर्षे नावाजलेल्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करताकरताच नवोदितांनाही एक सुंदर व्यासपीठ मिळवून देणर्‍या या ग्रुपवर वेगवेगळे उपक्रम सुरु असतात. आता यात भर पडली आहे ती म्हणजे “महाचर्चा” या उपक्रमाची. येथे एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. या “महाचर्चेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरुच राहिल....

महाचर्चा – विषय १ – साहित्यिक कोण ?

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील. साहित्यिक हा साहित्यिक असतो... छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
 
हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती... सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा....
 
महाचर्चा - विषय १ - साहित्यिक कोण ?