सौ. स्मिता परदेशी

जलभरल्या मेघांना तो भार न पेलवून ते जसे मनमुराद कोसळतात तसाच स्वतःच्याच विचारांचा भावनांचा भार हलका करायला ज्याला शब्दांचा आधार ...
पुढे वाचा...

मंजिरी पानसे

चर्चेचा विषय तर अगदी जिव्हाळ्याचा.कारण अगदी दिग्गज साहित्यिकांचे साहित्य वाचतच लहानाचे मोठे झालेल्या माझ्यासारख्या सर्वानाच 'साहित्यिक' म्हणजे आत्यंतिक आदराने ज्या ...
पुढे वाचा...

अरुणा साधू

खरे तर साहित्यिक कोण ह्यावर चर्चा करणेच मनाला पटत नाही.एखाद व्यक्ती जेंव्हा आपल्या भावना लेखनात द्वारे व्यक्त करते ,मग ते ...
पुढे वाचा...

माधवी सटवे

वारकऱ्यांचा जसा तो एक विठ्ठल सावळा!...तसाच आम्हा साहित्य दिंडीतल्या वारकऱ्यांचा 'वाचक' हाच विठ्ठल तोच माधवही सावळा!! ...
पुढे वाचा...

मधुरा चव्हाण

कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, निबंध, नाटक या सर्व गद्य व पद्य लिखाणाला साहित्य असे म्हणता येऊ शकते. मानवी प्रतिभेचा ...
पुढे वाचा...

नंदिनी म. देशपांडे

आम्ही साहित्यिक समूहावर साहित्यिक कोण? या विषयावर महाचर्चा आयोजित होणं,म्हणजे खरंतर आयोजकांनाच खूप मोठं आव्हान आहे. कारण या समूहाचे सर्व ...
पुढे वाचा...

महाचर्चा

फेसबुकवरचा “आम्ही साहित्यिक” हा अतिशय लोकप्रिय ग्रुप. संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहून घेतलेला. गेली कित्येक वर्षे नावाजलेल्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करताकरताच नवोदितांनाही एक सुंदर व्यासपीठ मिळवून देणर्‍या या ग्रुपवर वेगवेगळे उपक्रम सुरु असतात. आता यात भर पडली आहे ती म्हणजे “महाचर्चा” या उपक्रमाची. येथे एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. या “महाचर्चेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरुच राहिल....

महाचर्चा – विषय १ – साहित्यिक कोण ?

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील. साहित्यिक हा साहित्यिक असतो... छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
 
हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती... सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा....
 
महाचर्चा - विषय १ - साहित्यिक कोण ?