सर्जेराव कुइगडे

जो कसदार साहित्य प्रसवितो तो साहित्यिक, हे साहित्यिक कोण? या प्रश्नाला माझे साधे, सरळ उत्तर. आमच्या लहानपणी आमच्या शेजारच्या दुरपा मावशी आम्हाला गोष्टी सांगत. […]

संतोष करमाळकर (बीड)

शांत वाहणाऱ्या समुद्री लाटांचा जसा अंदाज घेता येत नाही तसं एका साहित्यिकाचाही अंदाज घेता येत नाही, कारण एका कोपऱ्यात मळकट कपडे घालून वेड्या भोळ्या वाटणाऱ्या व्यक्ती च्या हातून सुद्धा साहित्य घडतं अन राजवाड्यात राजाच्या हातून सुद्धा घडतं […]

संदीप कोकिल

आता ना मुद्दलात हा विषय सुरू होतोच ..साहित्या पासून…आता मला पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे ..लिखाण या गोष्टी ला साहित्य का..?? संबोधल गेलं त्या बद्दल..?? पण जाणकार व्यक्ती चं मार्गदर्शन मिळालं.. कळलं..की साहित्य म्हणजे नेमकं काय..?? […]

सौ. स्मिता परदेशी

जलभरल्या मेघांना तो भार न पेलवून ते जसे मनमुराद कोसळतात तसाच स्वतःच्याच विचारांचा भावनांचा भार हलका करायला ज्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो तो असतो साहित्यिक. […]

सुदाम भाऊसाहेब शिंदे

ज्याच्याकडे लिखाणाचे कौशल्य आहे तोच खरा साहित्यीक असे म्हणने अयोग्य च आहे असे मला वाटते.कारण संत बहिणाबाई यांना लिहीता वाचता येत नव्हते पण त्यांच्या ओव्या, कविता आजही अजरामर आहे आणि राहणार हे सत्य आहे. […]

वर्षा बापट

हा विषय मी वाचला तेंव्हा सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो भाषेचा. मानव हा धरतीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. हे त्याने अनेक पुराव्यांनी सिद्ध केले आहे. त्याने लावलेला भाषेचा शोध हा त्यापैकीच एक,असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. […]

सरोज भट्टू

मराठी साहित्य विश्र्वातील एक श्रेष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी एके ठिकाणी,जे लिहिले जाते व जे वाचले जाते ते साहित्य अशी साहित्याची सोपी, सुटसुटीत व्याख्या केली होती.म्हणजे,जो लिहितो तो लेखक आणि जो वाचतो तो वाचक अशी व्याख्या या चालीवर करायला हरकत नसावी. […]

विवेक माधव

मुल शाळेत जातं. हळुहळु लिहायला वाचायला शिकतं. पुढे जसजसं मुल वाढत जातं तस तसं त्याला परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांना स्वतःला जे काही समजलं आहे त्यावरून स्वतःच्या शब्दात उत्तर लिहावं लागतं. …… […]

मनिषा डोंगरे कुलकर्णी

आम्ही साहित्यिक’ या ग्रुपमध्ये एक छान उपक्रम म्हणून ‘महाचर्चा-साहित्यिक काेण??’ यासाठी अॅडमिन सरांनी जाहिर केले. […]

1 2 3 6