सोलापूर – दक्षिणेतील प्रवेशव्दार

सोलापूर हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. हे दक्षिणेतील प्रवेशद्वार आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई-चेन्नई, सोलापूर-विजापूर व मिरज-लातूर हे तीन लोहमार्ग या जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई […]