राक्षसाच्या नावाचे शहर : जालंधर

  पंजाब राज्यातील पुरातन शहर असून, पुराण आणि महाभारतात या शहराचा उल्लेख आढळतो. राक्षसाच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. चामड्यांच्या आणि खेळाच्या वस्तूंसाठी आता या शहराने नावलौकिक मिळविला आहे.

जालियानवाला बाग, अमृतसर

पंजाब राज्यातील अमृतसर शहरात जालियानवाला बाग आहे. इंग्रजांच्या रौलेक्ट अॅक्टचा विरोध करण्यासाठी जमलेल्या लोकांवर १३ एप्रिल १९१९ रोजी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. इंग्रज अधिकारी जनरल डायरच्या आदेशावरुन अचानक झालेल्या गोळीबारात एक हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी […]

पिंजौर रॉक गार्डन, चंदीगढ

शहरी आणि औद्योगीक कचर्‍यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.

रॉक गार्डन – चंदीगड

पंजाब, हरियाणा राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड या शहरात प्रसिध्द रॉक गार्डन आहे. राजधानी शहर प्रकल्पात इन्स्पेक्टर पदावर असलेल्या नेकचंद व्यक्तीने या गार्डनची निर्मिती केली. टाकाऊ वस्तू, दगड, विटा, कपबशा, बाटल्या यांपासून तयार झालेले हे एकमेव […]