चरखा

महात्मा गांधींनी १९२२ साली चरखा हे स्वावलंबन व मानवतेचे प्रतीक म्हणून स्वातंत्रलढ्यात समोर आणला. १४११ साली गुजरात येथील अहमदाबाद येथे आढळून आल्याचे इतिहासाचे जाणकार नमूद करतात. चरखा हे नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे.  भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते […]

बापूंचे जन्मस्थळ – पोरबंदर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.        

गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे. एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून […]

गुजरातची राजधानी – गांधीनगर

साबरमती नदीच्या पश्चिम किनार्‍यावर गांधीनगर हे शहर वसले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ गांधीनगरचे नामकरण करण्यात आले. चंदीगढनंतर गांधीनगर हे दुसरे नियोजित शहर असून, १९६६ मध्ये गुजरातची राजधानी अहमदाबादहून गांधीनगर करण्यात आली. स्वामीनारायण संप्रदायाचे […]

सौराष्ट्रातील विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ

गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती चंद्रदेवाने केल्याचा उल्लेख त्रृग्वेदात आहे. १७ वेळा या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. इ.स. १०२४ मध्ये मोहम्मद गजनी याने पाच हजार सैन्यासह हल्ला करुन […]

इतिहासकालीन शहर कच्छ

गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो. मध्ययुगात सुलतान फिराजशहा तघुलकाने इ.स. १३६१-६२ मध्ये सिंधवर स्वारी केली होती. […]

सयाजीराव विश्वविद्यालय, बडोदा, गुजरात

  महाराजा सयाजीराव विश्व विद्यालय बडोदा येथे आहे. या विद्यालयाची स्थापना इ. स. १९४९ साली झाली आहे. स्थापत्य कलेसाठी हे विश्व विद्यालय प्रसिध्द असून शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हे विद्यापीठ नामांकित आहे.

लक्ष्मीविलास महल, बडोदा

लक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे. एकुण ७०० एकरच्या विस्तीर्ण […]