ठाणे येथील मांदार सिद्धीविनायक
ठाणे स्थानकाच्या पश्चिम बाजूच्या स्टेशन रोड वर (सुभाष पथ) पायी १० ते १५ मिनिटाच्या अंतरावर जांभळी नाक्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकात मांदार सिद्धिवियकाचे मंदिर आहे. हे मंदिर खाजगी मालकीचे असून दररोज भक्तांसाठी उघडे असते. सुमारे ३०० वर्षापूर्वी श्री पंडित यांच्या पुर्वजांना दृष्टांत झाला की ‘मी मांदार झाडाखाली असून […]