शास्त्रीजींचे जन्मस्थळ मुगलसराय

भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ साली झाला. ९ जून १९६४ ते जानेवारी १९६६ या १८ महिन्यांच्या कालावधीत स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची धुरा सांभाळली. […]

रुमी दरवाजा

उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रुमी दरवाजा हा नबाब आसफ उद्दोला यांनी इ.स. १७८३ साली बांधला आहे. अवध वास्तुकलेचे प्रतीक असलेल्या या दरवाजाला तुर्किश गेटवे असेही म्हटले जाते. याची उंची ६० फूट आहे.